Sunday, March 13, 2011
13 मार्च 2011 च्या नव्या पोस्टस..
सन 1955, महिना मार्च, तारीख 13. पं. नेहरूंवर नागपूरमध्ये चाकूहल्लाइंटरनेटने श्रीमंत केलेल्या व्यक्ती आता www.sanganak.info वर उपलब्ध
Saturday, February 26, 2011
संगणक जगत ब्लॉग आता गेला आहे SANGANAK.INFO वर
वाचकहो,
मधला बराच मोठा काळ प्रतिक्षेत गेला.
आता 1 मार्च 2011 पासून आपला संगणक जगत हा ब्लॉग गेलाय खालील पत्त्यावर.
http://www.sanganak.info
ह्या नव्या पत्त्याची वैशिष्ट्ये अशीः
1) लक्षात ठेवायला सोपा पत्ताः दोनच शब्द लक्षात ठेवायचे, संगणक आणि इन्फो. अर्थात संगणक डॉट इन्फो.
2) नवं रंग रूप, पण खूप साधं आणि सोपं.
3) संगणक जगतवरच्या सर्व जुन्या पोस्टस तिथे उपलब्ध आहेत.
4) लोकसत्ता, म.टा. वगैरे मधील लेखही इथे उपलब्ध आहेत.
5) आता नव्या पोस्ट आल्या की त्याची घोषणा जुन्या संगणक जगत ब्लॉगवरही होईल. तेथे नव्या पोस्टची लिंक दिलेली असेल. अर्थात आपण थेटही संगणक डॉट इन्फोवर जाऊ शकता.
सर्वांना हे कळविण्याचा प्रयत्न करीत आहे, ईमेलनेही कळवित आहे. आपणही आपल्या मित्रपरिवाराला कळवलत तर आभारी होईन.
सर्वांना धन्यवाद.
आपला,
माधव शिरवळकर

Subscribe to:
Posts (Atom)